तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकत नाही तर कायमचा थांबतो अशी ही शेवंता. शेवंता सध्या अण्णा नाईकांच्या वाड्यात भूत होवून वास करतेय. या मालिकेतील काही सीन्स हे अंगावर काटा आणतात तर काही धडकी भरवतात. अशाच एका भयानक सीनची शुटिंग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
chitrali vo
#RatrisKhelchale #Shevanta #Apurvanemlekar #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber